सातबारा Watch

← गोगलगाव

Ferfar #1443 · गोगलगाव

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
व्यंकटेश भानुदास वटाणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार शेतजमीन मालक लिंबाजी तातेराव मगर यांनी अर्ज केला आहे की त्यांचे नाव 7/12 वर चुकून लिंबाजी तात्या असे झाले आहे ते दुरुस्त करावे. अर्ज व नावाच्या पुराव्या आधारित फेरफारास नोंद घेण्यात आली. अर्जदार तसेच जमीन मालक ज्ञानेश्वर लिंबाजी मगर यांनी अर्ज केला आहे की त्यांचे नाव 7/12 वर चुकून ज्ञानेश्वर लिंबाजी असे झाले आहे ते दुरुस्त करावे. अर्ज व नावाच्या पुराव्या आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली. अर्जदार शेतजमीन मालक सोपान लिंबाजी मगर यांनी अर्ज केला आहे की त्यांचे नाव 7/12 वर चुकून सोपान लिंबाजी असे झाले आहे ते दुरुस्त करावे. अर्ज व नावाच्या पुरावे आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली