सातबारा Watch

← टाकळी नीलवर्ण

Ferfar #1207 · टाकळी नीलवर्ण

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : SBH परभणी लिहून घेणार : वंदना बापुराव सुर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : वंदना बापुराव यानी sbh शाखा परभणी कडुन 40000 रु कर्ज - 493 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.