Ferfar #1208 · टाकळी नीलवर्ण
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- आदिती जगन्नाथ भालेराव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
जमिन पंढरीनाथ बालासाहेब नीलवर्ण रा. टाकली निलवर्ण ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे टाकली निलवर्ण येथील गट क्र. 163 मध्ये त्यांची 0 हे. 43 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.