सातबारा Watch

← टाकळी नीलवर्ण

Ferfar #1211 · टाकळी नीलवर्ण

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 अर्जदार राजाराम एकनाथ बारबुंड रा. टाकली निलवर्ण ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. टाकली निलवर्ण शिवारातील गट क्र. 124 मधील क्षेत्र 0 हे 32 आर व पो. ख. 0.00 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज, फेरफार व आधार कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.