Ferfar #1212 · टाकळी नीलवर्ण
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
लिहुन देणार : SBH,शा परभणी
लिहुन घेणार : भास्कर आत्माराम नारळे यांनी
सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : भास्कर आत्माराम नारळे यांकडे SBH,शा परभणी चा बोझा रु.१९७०००/- - 1
सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : भास्कर आत्माराम नारळे यांकडे SBH,शा परभणी चा बोझा रु.१९७०००/- 5
सर्व्हे क्रमांक 32 वर फेरफार क्रमांक 481 ने घेतलेला बोजा भास्कर आत्माराम यानी sbh शाखा परभणी कडुन 20000 रु पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.