सातबारा Watch

← टाकळी नीलवर्ण

Ferfar #1214 · टाकळी नीलवर्ण

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 जमिन सूधाकर शेषराव नीलवर्ण रा. टाकली नीलवर्ण ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे टाकली नीलवर्ण येथील गट क्र. 170 मध्ये त्यांची 1 हे. 87 आर व पो. ख. 0 हे 25 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.