Ferfar #1218 · टाकळी नीलवर्ण
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- आदिती जगन्नाथ भालेराव
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
जमिन मालक योजना विठ्ठल निलवर्ण रा. टाकळी निलवर्ण ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे टाकळी निलवर्ण येथील गट क्र. 118 मध्ये त्यांची 1 हे. 60 आर व पो. ख. 0 हे 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.