Ferfar #1219 · टाकळी नीलवर्ण
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- आदिती जगन्नाथ भालेराव
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
जमिन मालक सुरेश राजाराम शिंदे रा. टाकळी नीलवर्ण ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे टाकळी नीलवर्ण येथील गट क्र. 141 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 62 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.