सातबारा Watch

← शेवडी जहागीर

Ferfar #1153 · शेवडी जहागीर

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026 लिहून देणार : d.c.c.कुपटा लिहून घेणार : गंगाधर कोंडिबा कोरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : गंगाधर कोंडीराम यानी d.c.c.कुपटा कडुन 13250+5850रु कर्ज - 355 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.