सातबारा Watch

← शेवडी जहागीर

Ferfar #1156 · शेवडी जहागीर

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026 जमिन रविंकात प्रदिपराव देशमुख रा. शेवडी जहागीर ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे शेवडी जहागीर येथील गट क्र. 99 मध्ये त्यांची 1 हे. 35 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.