सातबारा Watch

← शेवडी जहागीर

Ferfar #1162 · शेवडी जहागीर

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 लिहून देणार : बँ.ऑ.बडोदा शा.मानवत लिहून घेणार : माणिक आश्रोबा यांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : बँ.ऑ.बडोदा शा.मानवत तर्फे माणिक आश्रोबा ८१०००/- कर्ज घेतले - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.