सातबारा Watch

← शेवडी जहागीर

Ferfar #1166 · शेवडी जहागीर

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार धोंडीराम भुजंगराव खराबे रा. पारडी ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. शेवडी जहागीर शिवारातील गट क्र. 103 मधील क्षेत्र 1 हे 20.41 आर व पो. ख. 0.01 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज, फेरफार व आधार कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.