सातबारा Watch

← शेवडी जहागीर

Ferfar #1169 · शेवडी जहागीर

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 जमिन दुधाजी भिकाजी कुटारे रा. शेवडी जहागीर ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे शेवडी जहागीर येथील गट क्र. 96 मध्ये त्यांची 0 हे. 53 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली. जमिन राहीबाई भिकाजी कुटारे रा. शेवडी जहागीर ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे शेवडी जहागीर येथील गट क्र. 96 मध्ये त्यांची 0 हे. 52 आर व पो. ख. 0 हे. 01 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.