Ferfar #1294 · राजुरा
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- निकिता अशोक सुदेवाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कोल्हा
लिहून घेणार : रावसाहेब आश्रोबा चकवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : रावसाहेब आश्रोबा याच्या नावे म.ग्रा.बॅक शाखा कोल्हा चा बोजा 10000/- - 533
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि .03/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.