Ferfar #1297 · राजुरा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- निकिता अशोक सुदेवाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार तथा शेत जमीन मालक ज्ञानेश्वर रंगाभाऊ भुजबळ यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ.राजुरा ता.मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 59 मध्ये आहे त्या वरील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून ज्ञानेश्वर रंगनाथ उर्फ रंगाभाऊ भुजबळ असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून ज्ञानेश्वर रंगाभाऊ भुजबळ असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 717 हा आहे