Ferfar #1707 · कोथाळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- अभयकुमार पंडीतराव मस्के
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अर्जदार मीरा जनार्धन पाते रा.कोथाळा ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. कोथाळा शिवारात ग न 171 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन विहीर खोदली आहे सदर विहीर ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .