Ferfar #2407 · नरळद
मानवत, परभणी · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-06
- Objection until
- 2026-09-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- अभयकुमार पंडीतराव मस्के
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री/बालासाहेब बाबुराव निलवर्ण यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 24, मधिल खातेदार गोदावरी बाबुराव हे दि.03/03/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.तसेच वारस नावापुढे आडनाव नसलेमुळे त्यांच्या नावासमोर आडनाव लाऊन दुरुस्ती करण्यात आली.
करिता फेरफार नोंद घेण्यात आली.