Ferfar #2409 · नरळद
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-09-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- अभयकुमार पंडीतराव मस्के
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026
अर्जदार सुरेश लक्ष्मन पवार रा.नरळद यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांचे नरळद शिवारातील गट क्र 30 मध्ये शेतजमीन असून सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव नजरचुकीने सुरेश लक्ष्मणराव असे लिहिले आसून नावासमोर आडनाव लिहलेले नाही परंतु अर्ज व आधार कार्ड च्या पुराव्यावरून सातबारा उताऱ्यावर आडनाव लावुन त्यांचे नावात सुरेश लक्ष्मन पवार असा बदल करण्यात आला.
करिता नोंद मंजुरीसाठी सादर