Ferfar #2414 · नरळद
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- अभयकुमार पंडीतराव मस्के
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार मुंजाभाऊ माणीकराव फंड रा.नरळद ता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ.नरळद शिवारात ग न 166 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीसाठी सादर .