Ferfar #2417 · नरळद
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- अभयकुमार पंडीतराव मस्के
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार गुलाब भगवानराव शेजुळ यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांचे नरळद शिवारातील गट क्र 43 मध्ये शेतजमीन असून सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव नजर गुलाबराव भवानराव उर्फ भगवानराव शेजुळ असे नजरचुकीने लिहिले आसून त्यांनी दिलेला विनंती अर्ज व आधार कार्ड च्या पुराव्यावरून सातबारा उताऱ्यावर त्यांचे नावात गुलाब भगवानराव शेजुळ असा बदल करण्यात आला.
करिता नोंद मंजुरीसाठी सादर