सातबारा Watch

← नरळद

Ferfar #2418 · नरळद

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
अभयकुमार पंडीतराव मस्‍के
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार :सिद्धी मानवत अर्बन निधी ली लिहून घेणार : दादाराव शंकरराव फंड यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : दिनांक 04/10/2022 रोजी सिद्धी मानवत अर्बन निधी ली मानवत चा दादाराव शंकरराव फंड यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2073 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.