सातबारा Watch

← इरळद

Ferfar #3811 · इरळद

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
व्यंकटेश भानुदास वटाणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार तथा शेतजमीन मालक प्रथमेश अविनाश हाके यांनी अर्ज दिला आहे की मालकीची शेतजमीन गट क्र.२५१ यात एक नवीन बोअरवेल लावला आहे. तरी ७/१२ च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात यावी. अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे सदरील बोअरवेलची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेण्यासाठी फेरफारास नोंद घेण्यात आली.