Ferfar #3821 · इरळद
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- व्यंकटेश भानुदास वटाणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
मौजे इरळद गट क्र. १९६ मधील पांडुरंग सखाराम सोळंके यांचे ० हे ९३ आर मालमत्तेवर खादी ग्रामोद्योग शाखा परभणीची ४२५००/- बोजा नोंद घेण्यात आली होती. या जमिनीवर महसूल वसुली प्रकरणांमध्ये सदर जमिनीची जप्ती करून महाराष्ट्र शासन अशी नोंद घेण्यात आलेली होती.
मा. तहसीलदार मानवत यांचे पत्र जा.क्र.२०२६/जमाबंदी-१/कावी- दि. १२.१०.२०२६ प्रमाणे सदर प्रकरणात वसुलीचे कार्यवाही पूर्ण झालेली असल्याने मालकी हक्कात महाराष्ट्र शासन हे नाव कमी करून जमिनीचे मूळ मालक पांडुरंग सखाराम सोळंके यांची सातबारावर नोंद घेणे तसेच त्यांचा खादी ग्रामोद्योगचा बोजा कमी करणेबाबत आदेशित केले आहे. करिता नोंद फेरफारास सादर.