सातबारा Watch

← इरळद

Ferfar #3827 · इरळद

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
व्यंकटेश भानुदास वटाणे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार तथा शेत जमीन मालक साहेबराव तुकाराम गोरे यांनी अर्ज केला आहे की त्यांचे नाव 7/12 वर चुकून साहेबराव तुकाराम असे झाले आहे ते दुरुस्त करावे. अर्ज व नावाच्या पुराव्या आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.