सातबारा Watch

← इरळद

Ferfar #3828 · इरळद

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
व्यंकटेश भानुदास वटाणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सिद्धी मानवत अर्बन निधी लि. लिहून घेणार : मुद्रीका राजेभाऊ मुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 150 तपशिल : प्रमाणे मुद्रीका राजेभाऊ मुळे यानी सिध्दी मानवत अर्बन निधी लि मानवत शाखा मानवत तर्फे माधव पंडीतराव चव्हाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3245 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.