Ferfar #3831 · इरळद
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240
- Talathi
- व्यंकटेश भानुदास वटाणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार तथा शेतजमीन मालक लक्ष्मण रामभाऊ घांडगे यांनी अर्ज दिला आहे की मालकीची शेतजमीन गट क्र.२४० यात एक नवीन बोअरवेल लावला आहे. तरी ७/१२ च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात यावी.
अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे सदरील बोअरवेलची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेण्यासाठी फेरफारास नोंद घेण्यात आली.