Ferfar #3841 · इरळद
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- व्यंकटेश भानुदास वटाणे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार तथा शेतजमीन मालक दत्तराव लालु आळणे यांनी अर्ज दिला आहे की मालकीची शेतजमीन गट क्र.५२ यात एक नवीन बोअरवेल लावला आहे. तरी ७/१२ च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात यावी.
अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे सदरील बोअरवेलची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेण्यासाठी फेरफारास नोंद घेण्यात आली.