सातबारा Watch

← इरळद

Ferfar #3846 · इरळद

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
व्यंकटेश भानुदास वटाणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार तथा शेतजमीन मालक माणिक बाबासाहेब मोगरे यांनी अर्ज दिला आहे की मालकीची शेतजमीन गट क्र.२१ यात एक नवीन बोअरवेल लावला आहे. तरी ७/१२ च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात यावी. अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे सदरील बोअरवेलची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेण्यासाठी फेरफारास नोंद घेण्यात आली.