सातबारा Watch

← कोल्हा

Ferfar #3453 · कोल्हा

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
365
Talathi
रामेश्वर भास्करराव शिंदे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार :सिध्दराज अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.माजलगाव शा.मानवत लिहून घेणार : ज्ञानेश्वर बाबुराव भिसे यांनी सर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : ज्ञानेश्वर बाबुराव भिसे यांचे हिस्सेवर 101000 रु चा सिध्दराज अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.माजलगाव शा.मानवत यांचा बोजा - 2341 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.