Ferfar #3459 · कोल्हा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- रामेश्वर भास्करराव शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अर्जदार त्रिशालाबाई रुस्तुमराव भिसे रा.कोल्हाता.मानवत येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ.कोल्हा शिवारात ग न 17 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .