सातबारा Watch

← सोमठाना

Ferfar #1982 · सोमठाना

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
निकिता अशोक सुदेवाड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : SBI शाखा मानवत लिहून घेणार : बाबासाहेब सीताराम पाते यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : S.B.I.शाखा मानवत कडुन बाबासाहेब सिताराम यांनी २,११७८७/- कर्ज घेतले - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.