सातबारा Watch

← सोमठाना

Ferfar #1987 · सोमठाना

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
निकिता अशोक सुदेवाड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : कॅनरा बँक शाखा मानवत लिहून घेणार : मुकूंद रुस्तुम निर्वळ यांनी कॅनरा बॅंक शाखा मानवत कडुन मुकूंद रुस्‍तुम यांनी २,१७०००/- कर्ज घेतले -9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.