सातबारा Watch

← सोमठाना

Ferfar #1989 · सोमठाना

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
निकिता अशोक सुदेवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 वैजनाथ वामनराव निर्वळ यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे सोमठाना शिवारात गट नं.180 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 1 हे 13 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.