सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4376 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
421
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : SBI कृषी व्यावसायिक शाखा पाथरी लिहून घेणार : रामराव दौलतराव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 421 तपशिल : रामा दौलतराव बोजा रु 88000/- SBH शाखा पाथरी - 1645 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक SBI कृषी व्यावसायिक शाखा पाथरी यांचेकडील पत्र जावक क्रमाक 442 दिनांक 01/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.