सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4378 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : SBI कृषि वव्यावसायिक शाखा पाथरी लिहून घेणार : शामराव नामदेव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : शामराव नामदेवराव शिंदे यांच्या नावे sbhशाखा पाथरी कडुन 85000/-रु कर्ज घेतले - 1399 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत SBI कृषि वव्यावसायिक शाखा पाथरी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 501 दि 08/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.