सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4382 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी लिहून घेणार : शंकर सखाराम मांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 156 तपशिल : शंकर सखाराम यांनी स्टेट बॅक ऑफ है. शाखा पाथरी कडुन 99000/-रु. कर्ज घेतले - 1635 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करणेबाबत मा.व्यवस्थापक SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी यांचेकडील पत्र जा क्र 478 दिनांक 06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.