सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4398 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा मानवत लिहून घेणार : पार्वती महादेव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : दिनांक 13/10/2022 रोजी ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी चा पार्वती महादेव शिंदे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3390 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत मा.व्यवस्थापक ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा मानवत यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.