सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4406 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
396
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी लिहून घेणार :मदन श्रीपति तळेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : मदन श्रीपती यानी sbh शाखा पाथरी कडुन 16000/- रु कर्ज घेतले - 1346 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा व्यवस्थापक SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी यांचेकडील पत्र जावक क्र 606 दिनांक 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.