सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4409 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
426
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी लिहून घेणार : प्रल्हाद ज्ञानोबा मांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 426 तपशिल : प्रल्हाद ज्ञानोबा याच्या नावे SBH शाखा पाथरी कर्ज रु 21,000/- - 1399 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी यांचेकडील पत्र जावक क्र 602 दिनांक 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.