सातबारा Watch

← मानोली

Ferfar #4410 · मानोली

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
गजानन गंगाधर फड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी लिहून घेणार : लक्ष्मण भाऊराव मोरे यांनी लक्ष्मण भाऊराव यानी SBH शाखा पाथरी कडुन कर्ज रु 45,000/- - 9192 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत .मा.व्यवस्थापक SBI कृषि व्यावसायिक शाखा पाथरी यांचेकडील पत्र जावक क्र 656 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे