Ferfar #4412 · मानोली
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- गजानन गंगाधर फड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार धोंडीबा लक्ष्मण सुरवसे यांनी अर्ज देऊन कळवले कि , मौजे मनोली येथील जमीन गट क्र.365 मध्ये एक बोअरवेल खोदला असून त्यांची नोंद ७/१२ ला इतर हक्क सदरी त्यांच्या नावे स्वतंत्रपणे करण्यात यावी .तसा त्यांचा अर्ज ,शपथपत्र प्राप्त झाले असून ७/१२ ला नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.