सातबारा Watch

← करंजी

Ferfar #3104 · करंजी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
53, 56
Talathi
चाळक भाऊसाहेब कांतराम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2026 अर्जदार महाभारत माधव भोंडवे रा. करंजी धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे करंजी शिवारातील गट नं. 53 व 56 मधील अर्जदार यांचे नाव भारत महादेव भोंडवे असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे नाव महाभारत माधव भोंडवे असे आहे. नावात बदल करण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे विनंती अर्ज, 100/- रु स्टंप पेपरवर शपथपत्र, फेरफार प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.