Ferfar #3105 · करंजी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- चाळक भाऊसाहेब कांतराम
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2026
अर्जदार महाभारत माधव भोंडवे रा. करंजी धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे करंजी शिवारातील गट नं. 40 मधील अर्जदार यांचे नाव भारत महादेव भोंडवे असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे नाव महाभारत माधव भोंडवे असे आहे. नावात बदल करण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे विनंती अर्ज, 100/- रु स्टंप पेपरवर शपथपत्र, फेरफार प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.