Ferfar #3107 · करंजी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- चाळक भाऊसाहेब कांतराम
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2026
जमिन मालक सरस्वती काशीनाथ रणेर यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे करंजी येथील गट क्र. 259 मध्ये त्यांची 1 हे. 00 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज ,गावातील पंचनामा व 100/-रू. बॉन्ड वर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.