सातबारा Watch

← करंजी

Ferfar #3112 · करंजी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
चाळक भाऊसाहेब कांतराम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ है शाखा मानवत लिहून घेणार : नारायण उत्त्तम निर्मळ यांनी नारायण उत्तमराव याच्या नावे SBH मानवत चा बोजा 20,000/- - 1101 सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : नारायण उत्तम ग.न.१९३ (३६,०००))यानी SBH कृषी शाखा मानवत यांचे कडुन त्याचेमालकीचे क्षेत्र व जमीन तारण ठेऊन कर्ज घेतले आहे. - 1399 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.