सातबारा Watch

← करंजी

Ferfar #3113 · करंजी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
चाळक भाऊसाहेब कांतराम
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : सिद्धी मानवत अर्बन निधी लि. मानवत लिहून घेणार : मुंजा उध्दव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : मुंजा उद्धवराव जाधव यांनी सिद्धी मानवत अर्बन निधी ली मानवत यांच्या कडून रु 161000/- कर्ज घेतले आहे - 2682 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.