Ferfar #3116 · करंजी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 209
- Talathi
- चाळक भाऊसाहेब कांतराम
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
जमिन मालक गणेश महादेवराव जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे करंजी येथील गट क्र. 209 मध्ये त्यांची 1 हे. 55 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज ,गावातील पंचनामा व 100/-रू. बॉन्ड वर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.