Ferfar #1701 · खरबा
मानवत, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- 2026-09-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- चाळक भाऊसाहेब कांतराम
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-08-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 2025/आर ओ आर/ए EQJ.No.2025/00070
आदेश दिनांक : 18/05/2026
माननीय उपविभागीय अधिकारी, पाथरी यांच्या अपील आदेश क्र. 2025/आर ओ आर/ए EQJ.No.2025/00070, दिनांक १८/०५/२०२६ अन्वये मौजे खरबा येथील गट क्रमांक ५० (क्षेत्र ०.९४ हे.आर.) या जमिनीच्या संदर्भाने झालेला प्रस्तावित फेरफार क्रमांक १६०१ हा रद्द करण्यात येत आहे. मा. उपविभागीय अधिकारी यांच्या मान्य अपिलातील आदेशानुसार सदर फेरफार क्र. १६०१ रद्द करून ७/१२ चे दप्तर पूर्ववत ठेवण्यात येत आहे.