Ferfar #1712 · खरबा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- चाळक भाऊसाहेब कांतराम
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2026
जमिन मालक अ.खालेक अ.रजाक रा. खरबा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे खरबा येथील गट क्र. 39 मध्ये त्यांचे क्षेत्र 1 हे. 99 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.