सातबारा Watch

← खरबा

Ferfar #1713 · खरबा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
चाळक भाऊसाहेब कांतराम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2026 जमिन मालक दत्‍ता माहदेव धोपटे रा. खरबा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे खरबा येथील गट क्र. 40 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 60 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.